ताज्या घडामोडी

शाहीर सुरेश पाटील यांच्या ग्रुपच्या वतीने कोरोना जणजागृती कार्यक्रम

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर

कोकरूड ता. शिराळा येथील मातोश्री विद्यालय कोकरूड व निनाई कन्या विद्यालयात पोवाड्यातुन समाज प्रबोधन करणारे शाहीर सुरेश पाटील , बाबासो शिवमारे , ज्ञानदेव कदम, गुलाब कांबळे ,भगवान वकुलकर , यांनी बहारदार पोवाड्याच्या माध्यमातून कोरोना महामारी विषयी जणजागृती कार्यक्रम संपन्न झाला.शहीर यांनी पोवाड्यातून कोरोना महामारी विषयी माहिती सादर करुन उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान पाटील, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संध्या पाटील , निनाई कन्या च्या मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव , शिक्षक शंकर पाटील, आर ए पाटील , डी. जे. माने , तानाजी पोतदार , मनोहर कांबळे , सुशांत सवदी , कोंडीभाऊ गायकवाड , विकास जाधव , जे डी लोहार सुतार, छाया पाटील ,कर्मचारी अनिल लोखंडे , जगन्नाथ नांगरे , सर्जेराव पाटील , वैशाली चोरमारे आदींसह शिक्षक स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!