ताज्या घडामोडी

*कै आनंदराव ठाकरे व कै अंजनाबाई ठाकरे ह्या आई-वडीलांच्या स्मरणार्थ गरीबांना केले ब्लँकेट वाटप

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

शिवव्याख्याते बापुराव ठाकरे यांनी घडवलं माणुसकीचे दर्शण* कै.आनंदराव तुळशीराम ठाकरे आणि कै.अंजनाबाई आनंदराव ठाकरे. रा.मंगरूळ ता.चोपडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवरथ प्रतिष्ठान प्रतापमिल,कंपाऊंड .अमळनेर या संस्थे मार्फत गरीब व गरजूंना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. शिवरथ प्रतिष्ठान चे शिवश्री बापूराव ठाकरेसर, सौ.पूनम ठाकरे, आणि मित्र परिवार शिवश्री. कैलास पाटील सर.शिवश्री. अनंतकुमार सूर्यवंशी सर.शिवश्री. नरेंद्र अहिरराव सर.कु. विधी ठाकरे चि.नितेश ठाकरे उपस्थित होते.अनेक गरजु व्यक्तीना मायेचि ऊब मिळाली त्याच्या या सामजिक कार्याचे सर्व मित्रपरिवार यांनी त्याच कौतूक केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!