ताज्या घडामोडी

साई सेवा चॅरिटेबल ग्रुप, टोप. यांच्या वतीने टोप ते शिर्डी, रौप्यमहोत्सवी दिंडी सोहळ्याचे दि, 4 डिसेंबर 2022 रोजी प्रस्थान

Spread the love

साई सेवा चॅरिटेबल ग्रुप, टोप. यांच्या वतीने टोप ते शिर्डी, रौप्यमहोत्सवी दिंडी सोहळ्याचे दि, 4 डिसेंबर 2022 रोजी प्रस्थान केले, सदर दिंडीचे शिर्डीतील आगमन गुरुवार दि. 8 डिसेंबरला सकाळी झाले. त्यादिवशी दिंडीचे स्वागत व सोबत साई दर्शन घेणे .याकरिता कोल्हापूरहुन दि.7 डिसेंबरला शिर्डीला पोहोचलो व दिंडी सोबतचा आनंद, सानिध्य, श्री.साई दर्शन , सोबत महाप्रसाद घेऊन दिंडीचा निरोप घेऊन शनिदेवाच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूरला प्रयाण केले.श्री सुर्यकांत तोडकर,.संभाजीराव निकम, श्री. पांडुरंग पाटील, श्री.राजेंद्र थोरवडे, श्री.हणमंत खाडे इत्यादींवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!