आपला जिल्हासामाजिक

माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांनी केले भसे कुटूंबाचे सांत्वन.!

Spread the love

माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांनी केले भसे कुटूंबाचे सांत्वन.!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ९ जुलै.

माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांनी ज्येष्ठ वारकरी आळंदी , पंढरपूर व ञ्यंबकेश्वरची पायी वारी करणारे वै.ह.भ.प.शिवराम नामदेवराव भसे यांचे निधनामुळे ता.८ रोजी राञी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.नंदकुमार भसे , निवृत्ती भसे , तानाजी भसे व माजी सरपंच नामदेव भसे यांचे व श्रीमती अंजनाबाई शिवराम भसे या संपूर्ण भसे कुटूंबाचे सांत्वन केले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर , श्रीपोटोबा देवस्थानचे सचिव आनंता कुडे ,  पञकार विलास भेगडे आदी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहीवली येथील श्री संतकृपा भजनी मांडळाचे व वहानगाव येथील भजनी मंडळांच्या वतीने भजनसेवा झाली. भजनी मंडळांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!