ताज्या घडामोडी

चिखली येथे व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथे शिवजयंती उत्सवानिमित्त प्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते नितीन बानूगडे पाटील यांचे व्यख्यान झाले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रचिती संस्थेचे अध्यक्ष, सरपंच राजेंद्रसिंग नाईक यांनी व्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांचे स्वागत केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तालुक्याचे माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, भूषण नाईक, सागर नाईक तसेच मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!