ताज्या घडामोडी

मांगले नं १ व २ माॅडेल स्कूल चे काम प्रगतीपथावर-भारती बिराजे

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यात आली.
भारती बिराजे कार्यकारी अभियंता जि. प. सांगलीयांनी यावेळी प्रतिपादन केले.एस वाय देवकर, एस एस चिकुर्डेकर , पी. के. सुर्वे शाखा अभियंता बांधकाम विभाग पं. स. शिराळा उपस्थित होते
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नलवडे यांनी प्रगतीपथावर असलेल्या इमारत दुरुस्ती, नवीन शौचालयाचे बांधकाम, हॅण्डवाॅश स्टेशन, संरक्षक भिंत दुरूस्ती इ. कामाची माहिती दिली. सर्व कामांची पाहणी करून बिराजे मॅडम यांनी काही सूचना दिल्या. कामाबाबत समाधान व्यक्त केले.या वेळी मांगले नं. १ च्या मुख्याध्यापिका सौ. आशा नलवडे मांगले नं .२ चे मुख्याध्यापक विश्वास वरेकर दोन्ही शाळेचे शिक्षक शंकर पाटील, दगडू पाटील, भाऊसाहेब पाटील, भास्कर खोत, वैशाली कुरणे, रेश्मा कुंभार इ. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!