ताज्या घडामोडी

माया गडदे पाटील यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार

Spread the love

माया ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री रेणुका कला क्रीडा व सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज आणि ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये आदर्श काम करणाऱ्या 20 महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले या मध्ये माया गडदे पाटील यांना सामाजिक क्षेञामध्येआदर्श काम केलेबद्दल सन्मानित करण्यात आले या साठी माया तुमचे व आपणास मदकरनार्‍या सर्व सहकारी यांचे देखिल हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.माया तूम्ही अशिच यशाची ऊंच ऊंच शिखरे सर करत राहून समाजासाठी व लोकहितासाठी मोठे योगदान देत रहावे हिच ईश्र्वर व निसर्ग चरणी प्रार्थना..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!