ताज्या घडामोडी

दानोळी-उमळवाड रोडचा नादच खुळा.. हाडे होत आहेत खुळखुळा

Spread the love

दानोळी पासून ते उमळवाड पर्यंतचा 2 ते 3 किमी पर्यंतचा रस्ता हा कित्येक महिन्यापासून दुरावस्थेत आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.पावसाळ्यात पाणी या खड्ड्यामध्ये साचत असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करुन वाहन चालवावी लागत आहेत.त्यामुळे रस्तावरुन ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मतदार संघातील नेत्यांनी व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लोकांची सोय करावी अशी चर्चा लोकांच्यातुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!