ताज्या घडामोडी

ओझर्डे येथील पोहोच रस्त्याचे उदघाटन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / ओझर्डे (ता. वाळवा) येथील पोहोच रस्त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या कामासाठी आमदार नाईक यांनी 25/15 योजनेतून पंधरा लाख रुपये दिले होते. या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, संस्थापक बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, घबकवाडीचे माजी सरपंच विनायक कदम, सरपंच संजय कदम, माजी उपसरपंच प्रमोद कदम, गजानन पाटील, बाळासाहेब पाटील, जिवन पाटील, सचिन सूर्यगंध, महादेव पाटील, अशोक माळी, जयकर पाटील, सुदाम सुर्यगंध, शांताताई पाटील, कविता व क्लपना पाटील, शांताताई माळी, माया व जयश्री सुर्यगंध, खंडू घबक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!