ताज्या घडामोडी

चिंचेवाडी येथे स्मशानभूमीचे उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिंचेवाडी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या निधितून पूर्ण झालेल्या स्मशानभूमीचे उदघाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक संभाजी पाटील, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, नितीन मस्कर, शंकर सुतार, उपसरपंच बबन सुतार, शंकर मस्कर, वसंत मस्कर, महिपती सुतार, दिपक मस्कर-पाटील, सावळा खोत, मनोहर मस्कर, शंकर देसाई, सुभाष पवार, आनंदा खोत, संभाजी मस्कर, समीर मस्कर, ज्ञानदेव किनारे, संजय खोत, शंकर पाटील, संजय मस्कर, साहिल सावंत, बाळासो मोहिरे, रामचंद्र पवार, तुकाराम पावर, रामचंद्र मस्कर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!