क्रीडा व मनोरंजन

कोल्हापूर येथे उपजिल्हा रुग्णालय एआटी सेंटर इस्लामपूर मधील नाशोक रामचंद्र शिंदे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार

Spread the love

कोल्हापूर येथे उपजिल्हा रुग्णालय एआटी सेंटर इस्लामपूर मधील अशोक रामचंद्र शिंदे यांना राज्य गुणवंत कामगार असोशियन यांच्यावतीने राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला सन्मानपत्र ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. गृहमंत्री नामदार सतेज पाटील यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याना फोनवरून शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!