ताज्या घडामोडी

वाठार बोरपाडळे महामार्गावर झाड कोसळले

Spread the love

वादळी वार्यामुळे काल गुरुवार दि.27/4/2022 रोजी सायं 6 वा.वाठार बोरपाडळे महामार्गावर अमृतनगर जवळ वॅपकॉस फॅक्टरीसमोर रस्त्याच्या एका लेनवर झाड कोसळले. तसेच विद्युवाहिनी तारा तुटून भागातील वीजप्रवाह खंडीत झाला.
यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.पडलेलं झाड लवकर लक्षात न आलेने तीन दुचाकीस्वार याला धडकून जखमी झाले.रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभागाला रस्त्यावरील झाड कोसळलेची माहिती दिली.

प्रतिक्रिया –

वादळी वारे वाहताना झाडे उन्मळून पडण्याचा धोका असतो,या वेळी वाहनधारकांनी दक्षता घेऊन वाहने चालवावीत.

डॉ.अभिजीत जाधव
अध्यक्ष
रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!