ताज्या घडामोडी

चिकुर्डे येथे अहिल्यादेवी होळकर शिक्षण मंडळाच्या सैनिक शाळेचे उदघाटन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिकुर्डे (ता. वाळवा) येथे अहिल्याबाई होळकर बहूउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चिकुर्डेच्या कृष्णराव राजे कॉलेज ऑफ सायन्स्‌ मध्ये आनंद गुरूकुल सैनिकी शाळा, ज्युनिअर काँलेजचे नामकरण व नविन प्रयोगशाळेच्या उद्‌घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. या निमित्ताने झालेल्या समारंभात आमदार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील व संचालक दिलीपराव खांबे, वारणा कारखाना संचालक श्रीनिवास डोईजड व माजी संचालक रावसाहेब भोसले, राजारामबापू पाटील बँकेचे संचालक संजय पाटील, पंचायत समिती सदस्य सुप्रिया भोसले, अभय राजे, शार्दुल राजे, उपसरपंच उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे व मीनाताई मलगुंडे, संस्थापक पोपट मलगुंडे, ऐतवडे खुर्द उपसरपंच संभाजी पाटील, अशोक सरनाईक, सुरेंद्र पाटील, माजी सरपंच चाँदसो तांबोळी, मुख्याध्यापक विठ्ठल मलगुंडे, सौ. मालन गावडे, शरयु मंगळकर, रघुनाथ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!