ताज्या घडामोडी

चिखली येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सम्पन्न

Spread the love

 शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी प्रचिती संस्थेचे अध्यक्ष, सरपंच राजेंद्रसिंग नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, उपसरपंच सचिन पाटील, संजय नाईक, सागर नाईक, भूषण नाईक, पी. डी. पाटील, शामराव कुरणे, सुभाष पाटील, राजेंद्र हवलदार, गोरख कुरणे, तसेच सर्व ग्रामपंचाय सदस्य, ग्रामस्थ व उपअभियंता तेली साहेब व हुकिरे साहेब, ग्रामसेवक अशोक सोनवणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!