ताज्या घडामोडी
सर्जेराव दुर्गे यांचे निधन
ईगल न्यूजच्या प्रतिनिधी वर्षाराणी दुर्गे सरुडकर यांचे वडील सर्जेराव लक्ष्मण दुर्गे (वय 70) यांचे निधन झाले आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी दि.2 रोजी आहे. त्यांच्या मागे पत्नी, बहिण, भाऊ, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी दिनांक 2 रोजी सकाळी 10 वाजता आहे.