ताज्या घडामोडी

गुंडगेवाडी येथे नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांनी मंजूर केलेल्या नळ पाणि पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विराज नाईक कुदळ मारून पाणी योजना उभारणीचा प्रारंभ केला. यावेळी उपस्थित विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, माजी पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव पाटील, लक्ष्मण गुंडगे, शिवाजी गुंडगे, काशिनाथ गुंडगे, भरत गुंडगे, हणमंत गुंडगे, नितीन गुंडगे तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!