महाराष्ट्र

कोकण व्हिज्युअल आर्ट क्रिएटर,रत्नागिरी आणि मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १४, १५, १६ मे २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन

Spread the love

कोकण व्हिज्युअल आर्ट क्रिएटर,रत्नागिरी आणि मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १४, १५, १६ मे २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन व क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग क्षेत्रातील करीअर संधी या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्याचे निश्चित करत आहोत. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मुख्यतः फाईन आर्ट, अँडवान्स ग्राफिक्स डिझाईन, जाहिरात, फोटोग्राफी, क्रिएटिव्ह आर्ट या सर्व क्षेत्राशी संबंधीत कोर्सेस व निरनिराळ्या करिअर संधी या विषयांना पुरक हे शिबीर असणार आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.खालील वॉट्सअँप नंबर वर आपले नाव,शिक्षण,पत्ता,मोबा. नं. पाठवून आपली जागा निश्चीत करावी. इ. १० वी पासून पुढील सर्वच विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. सदरचे क्रिएटिव्ह आर्टचे हे वर्कशॉप मोफत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!