ताज्या घडामोडी

आरळा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आरळा ता.शिराळा येथे आयोजित आरळा प्रीमियम लिग -2022 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख भाऊ उपस्थित होते. त्या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू व क्रीडा प्रेमी मध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.अत्यंत चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडल्या. गणेश 11संघाने प्रथम क्रमांक मिळवला संघमालक विश्वनाथ देशपांडे कर्णधार रोहित पेटकर उपकर्णधार अमोल भेडगावकर यांच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. अनुक्रमे द्वितीय क्रमांक बनशंकरी 11,तृतीय क्रमांक-11, चतुर्थ क्रमांक- अंबामाता यांनी विजेतेपद मिळवले.
यावेळी हिंदुराव नांगरे, पोपटराव गुरव, कोंडीबा चौगुले, आवळे साहेब, विजय भाडूगळे,राम पाटील, संजय पाटील, संदीप चौगुले, विनोद भोसले, शिवाजी पाटील, गणेश पेटकर,सचिन पाटील, युनूस मुजावर, अमोल भेडसगावकर, विश्वजीत पोतदार आदीसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!