ताज्या घडामोडी

कुसळेवाडी सेवा सोसायटीत शेतकरी विकास पॅनल विजयी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कुसळेवाडी ता.शिराळा येथे झालेल्या कुसळेवाडी विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल 13 पैकी 8 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. या सर्वांचे अभिनंदन व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांनी केला. यावेळी पोलीस पाटील मधुकर कुसळे,सर्जेराव मस्कर, रघुनाथ डफळे, सुभाष कुसळे,बाळासो नाईक, नथुराम खोत, आनंदा बनसोडे, बाबू चिंचवडकर,बाबासो मस्कर, प्रमोद पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!