आपला जिल्हामहाराष्ट्र

कामशेत येथे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे…

पोलीस फ्रेण्ड्स वेलफेअर असोशियशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. गजाननभाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्षाबंधन साजरा..

कामशेत येथे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा..

आवाज न्यूज: शिवानंद कांबळे कामशेत प्रतिनिधी.११ ऑगष्ट .

कामशेत:- पोलीस फ्रेण्ड्स वेलफेअर असोशियशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. गजाननभाऊ चिंचवडे यांच्या मार्गदरशनाखाली आज रक्षाबंधन निमित्त कामशेत पोलीस स्टेशन येते पोलीस निरीक्षक मा. संजय जगताप व पोलीस बांधव यांना भगिनी निर्मला शिळवणे,मंदा कदम,रुपाली कटके यांच्या हस्ते राखी बांधून रक्षाबंधन उसत्व साजरा करण्यात आला.

पोलीस हे अहोरात्र आपले भावासारखे रक्षण करतात या भावनेने आज हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला.  यावेळेस पोलीस फ्रेण्ड्स वेलफेअर असोसिएशन कामशेत युवक अध्यक्ष चेतन वाघमारे, महाराष्ट्र राज्य सदस्य ज्ञानदेव कदम, युवक उपाध्यक्ष कामशेत नागेश मोहिते, महाराष्ट्र सदस्य मा. रमेश शिंदे, योगेश पवार, किशोर वाघमारे,अश्विन दाभाडे,सूरज पुरी आदी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये