आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव शहर काँग्रेस कमिटी कडून ०८ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून साजरा..

नोटबंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने, तळेगाव शहर काँग्रेस कमिटी कडून काळा दिवस साजरा करण्यात आला..

Spread the love

तळेगाव शहर काँग्रेस कमिटी कडून ०८ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून साजरा..

आवाज न्यूज :- तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ८ नोव्हेंबर.

मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016रोजी रात्री आठ वाजता पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलना मधून बाद केल्या आणि नोटबंदी केली या नोटबंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था कोलमडली. याच अनुषंगाने तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने काळा दिवस साजरा केला.

  1. त्यावेळी अमर खळदे, उत्तम ओसवाल, शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली.

या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक आनंद मोरे यांनी केले  संकेत खळदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी भूषण खळदे, ओंकार खळदे, प्रभाकर ओंकार, पंढरीनाथ मखामले, जितेंद्र कदम, सौरभ खळदे, किरण मोकाशी, अभिजित चौधरी, सचिन हक्के, हेमंत वैरागी ,बाळासाहेब जाधव, गणपत पिंगळे, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!