ताज्या घडामोडी

कोकण एस टी प्रेमी ग्रुप चा 6वा वर्धापनदीन आणी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाचा 74वा वर्धापनदीन उत्साहात

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा चा 74वा आणी कोकण एस टी प्रेमी ग्रुप चा 6वा वर्धापनदीन रत्नागिरी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला .कोकण एस टी प्रेमी ग्रुप हा कोकणातील सर्वात मोठा एस टी प्रेमींचा ग्रुप आहे .या ग्रुप मध्ये गाड्यांचे वेळापत्रक तसेच इतर महत्तवाची माहीती या ग्रुप मध्ये टाकली जाते .या ग्रुपचे मुख्य काम चालक वाहकांच्या मागणी नुसार गाड्यांना मार्गफलक देणे.गाड्या सजवणे.प्रवाशांची मदत करणे .आज या ग्रुप ला स्थापन होउन 6वर्षे झाली .आज ग्रुप च्या सदस्यांनी रत्नागिरी आगारात एकत्र येउन केक कापुन ग्रुपचा आणी (MSRTC)चा 74वा वर्धापनदिन उत्साहात रत्नागिरी शहर बस स्थानका मध्ये संपन्न झाला .या वेळी रत्नागिरी आगाराचे स्थानक प्रमुख श्री प्रभुणे मँडम.,मानसी नार्वेकर,चालक बंटी विश्वासराव ,नितिन सावंतदेसाई,अभिजित वायंगणकर ,उत्तम खोत,संतोश शिंदे ,शिवाजी राठोड,अरुण सुर्वे ,समिर गोसावी,सचिन खातु,विराज जाधव,मानसी साळवी,पुजा झापडेकर,सुलोचिनी पवार,विश्णु पाडावे,आरजी चव्हाण,संतोश लाखाडे,तसेच विद्यार्थी व प्रवासी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!