ताज्या घडामोडी

अमळनेर तालुका मराठा समाजाच्या संचालक पदी शिवाजी मोहन पाटील यांची बिनविरोध निवड

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील अमळनेर तालुका मराठा समाजाच्या संचालक पदी शिवाजी मोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने अमळनेर तालुका मानवी हक्क संरक्षण व जाागृती संस्थेच्या तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे,सचिव संदीप घोरपडे व संचालक मंडळाने केला सत्कार* अमळनेर तालुका मराठा समाजाच्या संचालक पदी शिवाजी मोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने अमळनेर तालुका मानवी हक्क संरक्षण व जाागृती संस्थेच्या तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे,सचिव संदीप घोरपडे व संचालक मंडळाने सत्कार केला.
अमळनेर तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी नुकतिच गठीत करण्यात आली. त्यात निवड समितीने सर्व अधिकार आमदार भुमिपुत्र दादासाहेब अनिल भाईदास पाटील यानां दिले होते दादासो यांनी सर्वाशी चर्चा करून सोळा संचालक मंडळाची निवड केली त्यात ईगल न्यूज़ अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील यांची निवड करण्यात आली सर्व होतकरू व कार्यक्षम प्रतिनिधिची निवड करण्यात आली ह्या निवडीत शिवाजी मोहन पाटील यांचा सत्कार मानवी हक्क व संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष  बन्सिलाल आसाराम भागवत, सचिव संदीप बाबुराव घोरपडे, सहसचिव राहुल पाटील, पब्लिसिटी आॅफिसर मनोज शिंगाने,सदस्य महेश पाटील,विनोद पाटील यांनी सत्कार केला कार्यकारी मंडळाची सन २०२२ – २०२७ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयवंतराव मनसाराम पाटील यांनी कामकाज पाहिले
सदर निवडणूक प्रक्रियेत आ. अनिल भाईदास पाटील,माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद राजधर पाटील,अँड. व्ही.आर. पाटील, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, गोकुळ बोरसे यांची समिती गठित करण्यात यात १५ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.यात जयवंतराव मन्साराम पाटील, मनोहर छबु पाटील, संजय पुनाजी पाटील,विक्रांत भास्करराव पाटील,कैलास रामदास पाटील,जयप्रकाश रामदास पाटील,पत्रकार चंद्रकांत प्रभाकर काटे,
स्वप्नील  वसंतराव पाटील,प्रविण श्रीराम पाटील,पत्रकार संजय कृष्णा पाटील,महेंद्र शालीग्राम बोरसे,गौरव उदय पाटील,संजय शालीग्राम पाटील, डॉ.सुमित अशोक पाटील, भुषण संजय भदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
तर कायम आमंत्रित सदस्य म्हणून आ.अनिल भाईदास पाटील,माजी आ. गुलाबराव वामनराव पाटील,माजी आ डॉ. बी. एस. पाटील,माजी आ. कृषिभुषण साहेबराव पाटील,माजी आ.श्रीमती स्मिता उदय वाघ, माजी प्र. कुलगुरु प्रा. शिवाजी अवचित पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद राजधर पाटील, 0ऊमाजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील,माजी नगराध्यक्ष प्रभाकर नारायण पाटील हे राहणार आहेत.
सर्व नवनिर्वाचित सद्स्याचे अभिनंदन!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!