ताज्या घडामोडी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळा प्रस्थान होणाऱ्या गाडी पूजन

Spread the love

नेर्ले(नागेवाडी).येथे आज सालाबादप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळा प्रस्थान होणाऱ्या गाडीच्या पूजन युवा नेते शुभंम पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.व सर्व वारकरी मंडळांना युवा नेते शुभंम पाटील यांच्यावतीने अल्पआहार वाटप करण्यात आला.त्यावेळी सचिन औताडे विठ्ठल कुंभार मधुकर रोकडे तानाजी देवकर हणमंत बालगावं वारकरी मंडळी उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!