ताज्या घडामोडी

श्रीकांत कुंभार यांचे निधन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे निवृत्त अधिकारी व रयत बँक एम्प्लॉइज सोसा. सांगली चे माजी अध्यक्ष मधूकर उर्फ श्रीकांत जगन्नाथ कुंभार (वय 65) दुःखद निधन झाले.त्यांच्या पसच्यात पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.संत गोरोबा कुंभार पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुंभार व शिराळा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष दीपक कुंभार यांचे ते बंधु होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!