ताज्या घडामोडी

प्रा. दिपक तडाखे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कोल्हापूर येथील आयर्विन हॉल ला कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श पत्रकार हा राज्य स्तरीय पुरस्कार, तुझ्यात जीव गुंतला या मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांच्या हस्ते प्रा.दीपक तडाखे यांना देऊन सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमासाठी कोल्हापूर उत्तरच्या नुतन आमदार आदरणीय जयश्री ताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती . कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांच्या सह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!