ताज्या घडामोडी

आष्टा शहर रिपब्लिकन पार्टी इंडिया (आठवले) गट यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी .

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा ) माहिती अशी की, रिपब्लिकन पार्टी इंडिया ( आठवले ) गट यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली , यावेळी आष्टा शहर प्रमूख प्रदीप आवळे यांनी पुष्पहार घालून शिवाजी महाराज यांना आभिवादन केले यावेळी शहर उपाध्यक्ष दीपक वारे, शहर संघटक यशवंत वारे, शहर सरचिटणीस विक्रम लोखंडे,शहर सचिव अनिल लोखंडे,शहर खजिनदार आदिनाथ लोंढे, गोरख दणाणे, अजित दाभाडे, जाणकार कांबळे व कार्यकर्ते उपस्थितीत होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून दलित महासंघाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सीमा आवळे उपस्थित होत्या, तसेच दलित महासंघाच्या शहर उपाध्यक्षा सौ. सुशीला वारे, शहर संघटक सोनाबाई वारे, शहर खजिनदार कोमल घाडगे, जेष्ठ महिला सुभद्रा आवळे, सुरेखा घाडगे, लताबाई कांबळे, यशोदा लोंढे व दलित महासंघाच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!