ताज्या घडामोडी

पाचुंब्री जोतिबा मंदिर परिसर पेविंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन

Spread the love

रणधीर  नाईक यांच्या हस्ते संपन्न.

शिराळा प्रतिनिधी / पाचुंब्री (ता शिराळा) येथील जोतिबा मंदिराच्या परिसरामध्ये शिराळा पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ सारिका पाटील यांच्या स्वीय निधीमधून मंजूर झालेले पेविंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत दूध संचालक शंकरराव पाटील, सोसायटी चेअरमन रंगराव माने, उपसरपंच राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, राहुल शहा, बाळकृष्ण पाटील, मारुती पाटील ,दिलीप झेंडे, हर्षद माने ,भीमराव झेंडे ,वसंत माने आधी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!