शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने ,मावळ तालुका संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, व मुंबई मधील महिला पदाधिकाऱ्यांसह कोथुर्णे येथील पिडीत बालिकेच्या आई वडिलांची घरी जाऊन भेट…..
जिल्हा संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांनी देखील पिडीत बालिकेच्या परीवाराशी फोन वर संवाद साधत आम्ही तुमच्या दुखात सहभागी आहोत आशी सात्वना दिली.
आवाज न्यूज :मावळ प्रतिनिधीी ७ ऑगष्ट
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने ,मावळ तालुका संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, व मुंबई मधील महिला पदाधिकाऱ्यांसह कोथुर्णे येथील पिडीत बालिकेच्या आई वडिलांची घरी जाऊन भेट…..
घेतली व तुमच्या पाठीशी स्वःता मा.उद्धव साहेब ठाकरे व सर्व शिवसैनिक महिला आघाडी खंबीर पणे उभे आहेत तसेच दोषी व त्याच्या आई ला फाशीची शिक्षा होईल यासाठी शक्य ती मदत करू, व यासाठी वेळ पडली तर शिवसैनिक व महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करू आशी ग्वाही दिली. तसेच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांनी देखील पिडीत बालिकेच्या परीवाराशी फोन वर संवाद साधत आम्ही तुमच्या दुखात सहभागी आहोत आशी सात्वना दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड संघटक शैलाताई खंडागळे,मावळ तालुका सल्लागार भारत ठाकुर,मावळ तालुका संघटक .रमेशजी जाधव मावळ उपतालुका प्रमुख अमित कुंभार, राम सावंत,महिला अघाडी मावळ तालुका प्रमुख .अनिताताई गोणते,तळेगाव शहर प्रमुख .देवा खरटमल,देहूरोड शहर प्रमुख भरत नायडु महाराष्ट्र वाहतुक सेना तालुकाप्रमुख सचिनभाऊ कालेकर थुगावचे शिवसेना सरपंच .प्रकाश सावंत,विभाग संघटिका कुसगाव वाकसई गण शीतल सावळे. तळेगाव शहर संघटिका रुपाली आहेर.कामशेत शहर संघटिका उषा इंगवले. देहूरोड शहर संघटिका सुनंदा धमाले. पवन मावळ संघटिका ज्योती सावंत. जेष्ठ कार्यकर्त्यां गऊबाई सावंत.शिवसैनिक पोपट राक्षे,सिद्धनाथ नलावडे,युवासैनिक विकास कालेकर तेजस गांधी,शक्ती जेव्हेरी,जयदिप कुंभार,शकंर दळवी व आदि शिवसैनिक उपस्थित होते.