आरोग्य व शिक्षण

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळाचे सुयश

Spread the love

लोकनेते शामराव पेजे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त शामराव पेजे सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना खंडाळाच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या… विविध गटात आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा येथील
*५ वी ते ७ वी( उच्च प्राथमिक गट )६ विद्यार्थी , ८वी ते १०वी गटात ८विद्यार्थी , तर खुला गट मध्ये १ शिक्षक असे १५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलें आहे….*
*उच्च प्राथमिक गट (५वी ते ७वी)*
द्वितीय -विघ्नेश दीपक कुर्टे.
उत्तेजनार्थ – राज शंकर धनावडे.

*माध्यमिक गट (८वी ते १०वी)*
प्रथम – नीलिमा महेंद्र धनावडे.
द्वितीय – सृष्टी सुभाष पालये.
तृतीय – सलोनी विजय कुर्टे.
उत्तेजनार्थ – पार्थ रमाकांत धोपट.
*खुला गट*
तृतीय – श्री. प्रभाकर धोपट सर.

सहभागी विद्यार्थ्यांना धोपट सर, चिले सर आणि गोताड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले….

सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!