ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेस पक्ष चे प्रदेश महासचिव पदी श्री प्रसन्न गुणवंतराव देशमुख तर प्रदेश सचिव पदी श्री अजय रामकृष्ण बढे यांची नियुक्ती

Spread the love

यावल प्रतिनीधी फिरोज तडवी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोले यांचे सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील भाऊ शिंदे अध्यक्ष राष्ट्रीय मजदुर संघ पुणे यांनी नियुक्ती केली यात आमदार श्री भाई जगताप साहेब व श्री सीताराम चव्हाण यांचे माध्यमातून करण्यात आली.

यात प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार श्री शिरीष दादा चौधरी सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष श्री अजाबराव जी पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री प्रदीप दादा पवार , जिल्हा परिषद गट नेता श्री आप्पासो प्रभाकर सोनावणे श्री गणेश भैय्या बारसे,पंचायत समिती गट नेते श्री शेखर सोपान पाटील ,श्री नितीन व्यंकट चौधरी, श्री अमोल भिरुड ,कदिर खान व राजू करांडे यांचे अनमोल सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!