ताज्या घडामोडी

शिराळा तालुक्यात येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व रयत क्रांती कामगार आघाडी यांच्या वतीने 500 पेटी वाटप.

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा )
सविस्तर असे की, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व रयत क्रांती कामगार आघाडी यांच्या वतीने व बहुजन नेते संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनखाली व निलेश दाभाडे यांच्या प्रयत्नाने लकी मंगल कार्यालय शिराळा येथे नोंदीत बांधकाम कामगारांचा मेळावा व 500 पेटी वाटप कार्यक्रम मोट्या उत्सहात पार पडला,यावेळी प्रदेश अध्यक्ष सलीम सय्यद (भैय्या )एन. डी पाटील गुरुजी जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सरिता देवकर,
सुभाष पवार,मानसिग माने दिनेश कांबळे,
यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्तित होते.यावेळी
शिराळा तालुक्यात 10 हजार कामगार नोंदणी चा टप्पा पूर्ण झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!