ताज्या घडामोडी

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी . शिराळा येथे सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी मा. मतांडा राजा दयानिधी यांचे पुष्पगुच्छ देवून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्वागत केले. 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणारा जगविख्यात शिराळा नागपंचमी उत्सवाबाबत मा. जिल्हाधिकारी दयानिधी, उपअधीक्षक पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा डूबुले, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपवनसंरक्षक अधिकारी सांगली श्रीमती नीता कट्टे, तहसीलदार मा. गणेश शिंदे सचिन जाधव यांच्याशी यावेळी आमदार नाईक यांनी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!