ताज्या घडामोडी

कापरी येथे स्मशानभूमी भूमिपूजन संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कापरी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या दलित वस्तीसाठी स्मशानभूमीचा भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा युवक राट्रवादी काँग्रेससचे अध्यक्ष विराज नाइक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कापरी गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!