ताज्या घडामोडी

कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग ( KDPL)वर्षे 5 व्याचे मानकरी धावीर प्रसन्न रोहा…

Spread the love

प्रतिनिधी :- श्री महेश बबन झोरे

सालाबादप्रमाने याही वर्षी कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग ( KDPL)वर्षे 5 वे या
कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष माननीय श्री महेश जयराम लांबोरे ,श्री तुषार जी शिंदे ,श्री धाऊ भिकाजी ढेबे ,श्री धोंडू बाबू लांबोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्री संतोष मधुकर खटावकर,मनोजकुमार शिंदे, अमित जी घाग ,रवींद्र यशवंत झोरे,यशवंत सुरेश होगाडे,चंद्रकांत पांडुरंग शिंगाडे, चंद्रकांत बाबू गोरे , इत्यादी मान्यवर आणि धनगर समाज बांधव उपस्थितीत पार पडले . या लिगचा
प्रथम क्रमांक धावीर प्रसन्न रोहा ,द्वितीय क्रमांक रोहन चॅलेंजर्स,तृतीय क्रमांक प्रिन्स वारीयर्स,चतुर्थ क्रमांक एन पी किंग या स्पर्धेत ऐकून 10 संघांनी भाग घेतला होता असून प्रत्येक सामने हे आय पी एल फॉरमॅट ने खेळविले गेले या लिग उत्कृष्ट खेळाडू राकेश बावधने,उत्कृष्ट फलनदाज किरण वरक
उत्कृष्ट गोलनदाज कैलास लांबोरे हे ठरले पुढील वाटचाली साठी शुभेच्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!