आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे शहरातील सर्व पोलीस बांधवांसाठी श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन संघाच्या वतीने बंदोबस्ता साठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली..

नवीन वर्षाच्या स्वागताला अनुचित घटना घडू नयेत यासाठी रात्रभर जागून चोख बंदोबस्त ठेवणारे तळेगाव दाभाडे शहरातील सर्व पोलीस बांधवांसाठी श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन संघाच्या वतीने बंदोबस्ता साठी असणाऱ्या सर्व १५० पोलीस बांधवांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली..

Spread the love

तळेगाव दाभाडे शहरातील सर्व पोलीस बांधवांसाठी श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन संघाच्या वतीने बंदोबस्ता साठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १ जानेवारी,२०२३.

नवीन वर्षाच्या स्वागताला अनुचित घटना घडू नयेत यासाठी रात्रभर जागून चोख बंदोबस्त ठेवणारे तळेगाव दाभाडे शहरातील सर्व पोलीस बांधवांसाठी श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन संघाच्या वतीने बंदोबस्ता साठी असणाऱ्या सर्व १५० पोलीस बांधवांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली..

पोलीस बंधू आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात व चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षा पुरवतात त्यांच्यासाठी हे आपले कर्तव्य समजून आपल्या संघातर्फे हे नियोजन करण्यात आले..

अल्पोपहाराचे नियोजन श्री संघातर्फे विश्वस्त  अनिल भाई मेहता,  भंवरमलजी संघवी,  दिनेशभाई वाडेकर,  रमेशजी निंबजीया,  भरतजी गुंदेशा व  किरणभाई ओसवाल यांनी केले.

पुणे मुंबई हायवे वरील जैन तीर्थक्षेत्र पार्श्व प्रज्ञालय या ठिकाणी एस आर पी च्या तुकडीचे दोन दिवसाचे अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली याचे नियोजन दीपकभाई शहा ,घीसूलालजी जैन, सुभाष राठोड ,शांतीलाल ओसवाल व सुरेशभाई दोशी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!