ताज्या घडामोडी

पेठ नाका येथे सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार.

Spread the love

पेठ  नाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक
यांच्या निवासस्थानी सुरेशभाऊ खाडे
यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाडिक संकुलाच्या वतीने स्वागत व जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी वनश्री नानासाहेब महाडीक
यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी पृथ्वीराज देशमुख बाबा
(भा.ज.पा सांगली जिल्हा अध्यक्ष)
मा.सम्राट महाडिक बाबा,
(महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य),
सत्यजित देशमुख (भाऊ),
(सांगली जिल्हा बँकेचे संचालक)
निशिकांत पाटील दादा
(मा.नगराध्यक्ष इ.न.पा.),
राजन महाडिक भैय्या
(येलुर तंटामुक्ती अध्यक्ष),
जेष्ठ नेते स्वरूपराव पाटील,
जि.प चे माजी सभापती जगन्नाथ माळी आण्णा,
माजी जी.प सदस्य मा.निजाम मुलानी
भाजपा वाळवा पश्चीम मंडल अध्यक्ष
डॉ. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी नगरसेवक सतीश महाडिक, माजी नगरसेवक अमित ओसवाल,माजी नगरसेवक केदार नलवडे, माजी नगरसेवक चेतन शिंदे, दादा, भानुदास मोठे, भास्करराव जाधव,प्रविण चिकुर्डेकर सांगली जिल्हा अध्यक्ष भा.ज.पा.विद्यार्थी आघाडी,
सुभाष महाडिक, संजय घोरपडे आप्पा,भगवानराव जाधव आप्पा, गणेश पाटील, सचिन जाधव, हणमंतराव कदम, सुजित थोरात अध्यक्ष महाडिक युवा शक्ती,संग्राम गोईंगडे, तुकाराम खटावकर, पै. बबन शिंदे, सत्यवान रासकर, मन्सूर मोमिन,सोमनाथ फल्ले,शंकर पाटील, अमिर ढगे,वैभव जाखले,सरगम मल्ला,धनाजी पाटील उद्योग सेल जिल्हाध्यक्ष, डी के कदम, लक्ष्मण मदने तात्या, विठ्ठल गडकरी मा सरपंच कार्वे, आनंदराव कदम,सम्राट पाटील, राहुल पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!