ताज्या घडामोडी

लोकसेवा आयोग असिस्टंट इंजिनियर ग्रेड ए परीक्षेत सोनिया महिन्द यांची निवड.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सोनिया दिनकरराव महिंद हीने सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनिअर ग्रेड ए म्हणून निवड झाली आहे.
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चे इरिगेशन इंजिनिअर वडील दिनकरराव महिंद यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!