ताज्या घडामोडी

आसुर्ले रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

Spread the love

आसुर्ले रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.
कोतोली फाटा ते नांदगाव हा रस्ता प्रचंड वार्दळीचा आहे.दिवसभरामधे जवळजवळ शेकडो वाहने या रस्त्यावरुन जात असतात.शिरोली एमआयडीसी आणि कोल्हापूर ला अनेक चाकरमानी या रस्त्यावरुन प्रवास करीत असतात.आसुर्ले गावाजवळील प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर येणार्या पाण्यामुळे या रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडत असतात.या रस्त्याच्या दोन्ही बाजूस चर मारुन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!