ताज्या घडामोडी

कोकण एस टी प्रेमी ग्रुप कडुन सैतवडे एस टी बस ला मार्गफलक भेट

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराकडुन दुपारी 12वाजता चालवण्यात येणारी रत्नागिरी सैतवडे बस ला मार्गफलक भेट स्वरुपात रत्नागिरी आगाराकडे देण्यात आले.या वेळी रत्नागिरी आगाराचे चालक अशोक खरात,एम जी धावडे,कल्याण राशिनकर ,स्थानक प्रमुख प्रभुणे मँडम तसेच सैतवडे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यश साजिदा काद्री ,आफ्रीन काद्री,तसेच ग्रुप चे सदस्य सोहम,प्राजवल ,तसेच इतर सदस्य उपस्थित होते.सदर फेरीचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण एस टी प्रेमी ग्रुप कडुन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!