ताज्या घडामोडी

खंडाळा येथे मल्हार प्रतीष्ठाण रत्नागिरी व सरकार मिञ मंडळ आयोजित दही हंडीचा थरार खंडाळा

Spread the love

खंडाळा येथे मल्हार प्रतीष्ठाण रत्नागिरी व सरकार मिञ मंडळ यांच्या सह उद्योगजग श्री .संकेत चव्हाण रिळ व अमित वाडकर आशिर्वादाने खंडाळा वाटद येथे पा.श.बापट विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या दिमाखात वरुण राजाच्या बरसातात पार पडली.या दही हंडी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री .आशू दादा भालेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. डि जे व आँरकेस्टाने गोविंदा पथक ठेका धरत होते 

मल्हार प्रतीष्ठाण चे अध्यक्ष सन्माननीय आशूदादा भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टिम काम करत होती . प्रामुख्याने अध्यक्ष आशूदादा भालेकर ,महेश भालेकर , संदिप विचारे , हर्षद महाकाळ , तेजश महाकाळ ,अमित वाडकर ,संकेत चव्हाण ,राहुल चव्हाण , शंकर पवार ,प्रियश महाडीक ,ऋषी पोवार ,भाई जाधव , कैलास तांबे ,रणजीत जाधव सर,सौरभ महाडीक ,दिपक शेठ महाडीक, अभय साळवी ,उदय महाकाळ या सर्व मंडळीने दही हंडी खुपच मेहनत घेतली . या दही हंडी साठी निवेंडी महिला पथक खास आकर्षक ठरली यानी चार थर लावून सलामी दिली .त्या महिला पथकाचे मान सन्मान आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाँ .कदम मँडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.मल्हार प्रतीष्ठाण रत्नागिरी व सरकार मिञ मंडळ जयगड खंडाळा आयोजित दही हंडीला गोविंदाचा उत्तम सहकार्य लाभले .हि दही हंडी जय साई चाफेरीच्या गोविंदाने फोडण्याचा मान मिळाला या गोविंदाला मल्हार प्रतीष्ठाणचे अध्यक्ष आशू दादा भालेकर ,संकेत चव्हाण ,अमित वाडकर ,राहुल चव्हाण ,यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!