ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे व आनंद उन्हाळे यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे व आनंद उन्हाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायत चे सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच बाजीराव गोरे, व सर्व सदस्य तसेच सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील सर्व तरुण मंडळ, ग्रामस्थ , सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे सर्व माजी सैनिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!