ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील प्राथमिक,माध्यमिक,महाविद्यालयीन व शैक्षणिक क्षेत्रातील बंधु-भगिनींना विनम्र आवाहन

Spread the love

(गुरुनाथ तिरपणकर)-यशस्वी जीवनाची वाटचाल करणारे महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व शैक्षणिक क्षेत्रातील बंधु-भगिनी हेच देशाचे दिपस्तंभ आहेत.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्याच अनुषंगाने ५सप्टेंबर या शिक्षकदिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील शिक्षक बंधु -भगिनींना ऑनलाईन पध्दतीने”आकर्षक सन्मानपत्र”ऑनलाईन पध्दतीने देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे.तरी महाराष्ट्रातील शिक्षक-बंधु-भगिनींनी आपल्या व्हाॅट्सपनंबरवरुन श्री.गुरुनाथ तिरपणकर यांच्या ९३२३६६२६१९या व्हाॅट्सपनंबरवर आपले संपूर्ण नाव पाठवायचे आहे. आपले”सन्मानपत्र”आपल्या मोबाईल नंबरवर ऑनलाईन पध्दतीने पाठविले जाईल.तरी महाराष्ट्रातील प्राथमिक,माध्यमिक,महाविद्यालयीन तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षक बंधु-भगिनींनी आपले नाव ०१सप्टेंबर २०२२पर्यंत पाठवावे. असे आवाहन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!