ताज्या घडामोडी

विश्वास विद्यानिकेतन,चिखली विद्यालयाच्या खेळाडूचे राष्ट्रीय स्पर्धेत यश.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / रोहतक (हरियाना)येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाच्या करण वागवे या खेळाडूने ७५किलो वजन गटात कास्य पदक मिळविले. यशस्वी खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,कार्याध्यक्ष रोहित नाईक,भूषणसिंह नाईक,विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.वरेकर यांनी केले. यशस्वी खेळाडूला क्रीडाशिक्षक सुनिल पाटील,उदय पाटील,राजेश पाटील,डी.आर.खोत यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!