ताज्या घडामोडी

नेर्ले येथे आयुष्यमान भारत योजना कार्ड व ई श्रम योजना कार्ड घरोघरी जाऊन घरपोच काढून घरपोच कार्ड वाटप

Spread the love

नेर्ले ता.वाळवा.येथे माझा गाव माझी जबाबदारी योजने अंतर्गत ना.जयंतरावजी पाटील (साहेब)* यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते *मा.प्रतीक पाटील (दादा)* यांच्या विशेष प्रयत्नातून नेर्ले गावचे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते मा.शुभम पाटील व निवास माने यांच्या वंतीने नेर्ले मध्ये ह्या भाग मध्ये
नागेवाडी व चव्हाण गल्ली व शंकर सिताराम बल्लाळ यांच्या घरी येथील सर्वसामान्य कटुंब मध्ये लाभार्थींची आयुष्यमानभारत योजना कार्ड व ई श्रम योजना कार्ड घरोघरी जाऊन घरपोच काढून घरपोच कार्ड वाटप करण्यात* आला ह्या युवा नेते शुभंम पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आला ह्या योजना पासुन अनेक लोकांना 5 लाखापर्यंत मोफत ऑपरेशन फायदे मिळणार आहे गावामध्ये आयुष्यमानभारत योजना कार्ड 210 व ई श्रम योजना कार्ड 289 व एवढ्या लाभार्थीं योजनेचा लाभ घेतला त्यावेळी शंकर बल्लाळ रमेश खुडे जगन्नाथ पाटील शंभूराजे बल्लाळ सचिन ओताडे किरण वाघ अनिल बल्लाळ पंडित बल्लाळ सुशांत रणखांबे मोहन सकटे व त्या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!