ताज्या घडामोडी

*डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षिका पुरस्कारने सौ. नयना अखिलेश पाटील सन्मानि

Spread the love

ईगल न्युज प्रतिनिधी अमळनेर एस एम पाटील

प्रतिनिधी – नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम,दिल्ली (भारत). या राष्ट्रीय संस्थेच्यावतीन 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षिका वाडे.ता.भडगांव येथील रहिवासी *सौ.नयना अखिलेश पाटील* (शिक्षिका.स्वामी विवेकानंद इंटरनॕशनल स्कुल अंमळनेर) यांना *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श गुरुजन पुरस्काराने* आमदार सुधीर तांबे व राजेंद्र खैरनार जिल्हाध्यक्ष कांग्रेस सेवा दल यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा जेष्ठ नागरिक भवन धुळे येथे आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मानवधिकार सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष गोरख देवरे, प्रमुख पाहुणे आमदार सुधिर तांबे, डॉ सुशिल महाजन शिवसेना जिल्हाध्यक्ष धुळे, राजेंद्र खैरनार जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वाडे येथील कृषी भुषण आदर्श शेतकरी अखिलेश पाटील यांच्या त्या धर्मपत्नी होत त्यांच्या निवडींने श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील तथा ईगल न्युज प्रतिनिधी यांनी त्यांचे अभिनंदन केले.समाजातील सर्व स्थरातून त्याचे अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!