ताज्या घडामोडी

शिराळा येथील खेड फाटा चौकास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथील खेड फाटा चौकास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. तसेच या ठिकाणी भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला.
यावेळी माजी सरपंच देवेंद्र पाटील,कृष्णांत नलवडे,शंकर गायकवाड, हिंदवी स्वराज्य शिराळाचे अध्यक्ष शिवकुमार (सनी) आवटे, पै. अभिजीत शेणेकर, अजित गायकवाड, किरण गायकवाड , अजिंक्य देशमुख , शिवाजी इंगवले तसेच या वेळी शिराळा आजी माजी सैनिक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिराळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!