आरोग्य व शिक्षण

कुणाल ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व फळे वाटप

Spread the love

नायगाव : मावळ तालुका युवक एकता मंच  सामाजिक संघटनेच्या  वतीने कुणाल ओव्हाळ ( पत्रकार, मा. उपसरपंच , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युवक सरचिटणीस ) यांच्या वाढदिवसा निमित्त किनारा वृध्दाश्रम या ठिकाणी फळे, खाऊ व अन्नदान वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला .

याप्रसंगी  फळे वाटप व अन्नदान वाटप करण्यात आले. .या कार्यक्रमा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष कैलास गायकवाड ,कान्हे नायगांव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विजय  सातकर ,मा .उपसरपंच प्रकाश आगळमे, मा. उपसरपंच किशोर सातकर, मा. उपसरपंच प्रदीप ओव्हाळ ,मा .उपसरपंच अभिजीत सातकर ,ग्रा. पं. सदस्य बाबाजी चोपडे ,अंकुश चोपडे, सुनिल चोपडे, मा. उपसरपंच दशरथ आगळमे, मावळ तालुक युवक एकता मंच सामाजिक संघटनेचे विलास गायकवाड, संपत शेटे, अनिल सातकर, आबाजी शेळके, महेंद्र ओव्हाळ, सचिन भांडे, सचिन सातकर, गणेश आगळमे, सुमित सोनवणे, नरेंद्र ओव्हाळ, लक्ष्मण शेला र, नितीन गायकवाड, शुभम गायकवाड, प्रकाश गायकवाड, प्रविण केदारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र ओव्हाळ, सुत्रसंचालन लक्ष्मण शेलार आभार प्रदर्शन आबाजी शेळके यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!