ताज्या घडामोडी

विराजदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवीमुंबई येथे ब्लॅंकेट व खाऊ वाटप

Spread the love

कोकरुड/प्रतिनिधी
शिराळा तालुक्याचे दमदार युवक नेतृत्व व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हाध्यक विराजदादा मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई- सानपाडा येथे शंकर दादा मोहिते युवा मंच मुंबई यांच्या वतीने परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजसेवक शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून सातत्याने समाज उपक्रम राबविण्यात येत असतात. याच उद्देशाने विराजदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा येथे हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी समाजसेवक शंकरदादा वसंत मोहिते,32शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पाटील, युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, युवक राष्ट्रवादी सचिव प्रकाश भाष्टे, प्रकाश भाई विजय जाधव सचिन वाघ, आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सानपाडा येथिल गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप करताना समाजसेवक शंकरदादा मोहिते, प्रकाश भाष्टे, संदीप पाटील, सचिन चव्हाण व अण्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!