ताज्या घडामोडी

राहुल (दादा( महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को- ऑफ सोसायटी लिमिटेड इस्लामपूर, शाखा ऐतवडे बुद्रुकच्या वतीने वकृत्व स्पर्धा संपन्न

Spread the love

.राहुल (दादा( महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को- ऑफ सोसायटी लिमिटेड इस्लामपूर, शाखा ऐतवडे बुद्रुक च्या वतीने घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा संपन्न झाला या वेळी ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी मा. उपसरपंच मा.तुकाराम खटावकर (दादा), यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वकृत्व भाषण स्पर्धेत चि. राजवीर मिलिंद कुंभार (प्रथम क्रमांक), कुमारी स्वरूपा सूर्यकांत चौगुले (द्वितीय क्रमांक), कुमारी स्वरा राजेश मुळीक (तृतीय क्रमांक) यांनी पटकावला, त्यांचे बक्षीस वितरण मा. उपसरपंच तुकाराम खटावकर (दादा) ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कुंभार, दादासो कांबळे, अकबर मुल्ला, प्रमोद पाटील ,तसेच जेष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक श्री. आनंदराव गायकवाड (सर) संतोष पाटील, अमित पुणेकर ,अनिल नकाते, प्रसाद यादव, विशाल कांबळे, विश्वजीत कांबळे, व कर्मचारी वर्ग तसेच किड्स केअर प्ले चे संस्थापक मा. सुनील जंगम (सर), व प्राचार्य रुपाली जंगम (मॅडम) ,पर्यवेक्षक म्हणून मिलिंद कुंभार (सर), प्रकाश पांढरे (सर), प्रियांका कांबळे (मॅडम), अर्चना काळुगडे(मॅडम), कोमल मुळीक(मॅडम), यांनी काम पाहिले व संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!